शासकिय सेवेत असतांना ज्या प्रमाणे आपनास आपले पदास असलेले संपुर्ण कर्तव्य पार पाडावे लागते त्यानुसार खाली नमुद केल्या प्रमाणे आपनास काही सोई सुविधा सुध्दा आहेत त्यातील काही निवडक सुविधा आवश्यक नमुन्यासह दिल्या आहे.
-: ऊपयुक्त फॉर्म :-
विभागाने भरावयाचे विवरणपत्र. वरिल सर्व अर्ज व विवरण पत्र मिळविण्यासाठी
http://goo.gl/XVcLNX ह्या लिंक चा वापर करा.