बल्क प्रिंटींगची सुविधा उपलब्ध करुन देणे बाबत (online PDF generation)
Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated
ई- फेरफार प्रकल्पा अंतर्गत संगणकीय ७/१२ मध्ये अनेक प्रकारच्या त्रुटी असल्याने मा.जमाबंदी आयुक्त पुणे यांनी मा. उच्च न्यायालयाचे आदेशाने दि. ०३/१२/२०१५ रोजी परीपत्रक काठुन ७/१२ दुरुस्तीचे आदेश दिले आहेत सदर आदेशानुसार आता ऑनलाईन ७/१२ pdf स्वरुपात बल्क प्रिंटींगची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे (online PDF generation) https://10.187.203.108/OPG हया लिंक वर उपलब्ध आहे.सदर बल्क प्रिंटींगची सुविधा उपलब्ध करुन देणे बाबत (online PDF generation) usermanual डाऊनलोड करण्यासाठी खालिल लिंक वर जावुन मिळवा.
Getting Info...
